लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ३

Category:

 

भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो.

  October 4, 2020


लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – २

Category:

 

प्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..

  October 3, 2020


लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १

Category:

 

भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,

  October 2, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२

Category:

 

भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

  September 30, 2020


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्

Category:

 

कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.

  September 28, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १०

Category:

 

भगवान शिवशंकर तथा देवी पार्वतीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

  September 28, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९

Category:

 

अनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात..

  September 27, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८

Category:

 

सकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री म्हणतात..

  September 26, 2020