गाजराची कोशिंबीर
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रावांगे चांगले धुवून घ्या. त्याच्या गोल चकत्या कापा. त्यांना मीठ लावून ठेवा. अर्ध्या तासाने पिळून घ्या. त्या चकत्यांना आलं-मिरचीचे वाटण लावा. या चकत्या तेलात खमंग तळा. एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात मीठ व लसणाच्या पाकळ्या वाटून घाला. तेल गरम करा. त्यात तळलेले वांग्याचे काप घाला व त्यावर वरील दह्याची फोडणी घाला. वरुन थोडी मिरपूड भुरभुरवा. अशाप्रकारे चटपटीत आणि चवदार असा बैंगन रायता तैयार.
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 30, 2016
Category:
शहरे आणि गावेकावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.
April 12, 2016
Category:
शहरे आणि गावेवाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. वाघांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी या प्रकल्पात काम केले जाते. पर्यटक मोठ्या संख्येने या प्रकल्पांना भेटी देतात.
April 10, 2016
Category:
शहरे आणि गावेअहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.
April 9, 2016
Category:
शहरे आणि गावेमंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
April 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti