श्री विद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी (दामोदर दिनकर कुलकर्णी)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे.
November 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 26, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकाजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.
November 24, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.
November 24, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे नेहमी समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळतात. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
November 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे.
November 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteउपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
November 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
November 22, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. ‘जांभूळ आख्यान’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले नाटक आज ३० हून अधिक वर्षे चालू आहे, तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार, गायक म्हणून त्यांना दोन-दोन राज्य पुरस्कार मिळाले होते.
November 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti