ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या वडिलांकडून सुरवात केली. त्यांची गायन करण्याची शैली आपल्या वडिलांसारखेच होते. त्यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.
काशिनाथ बोडस यांचे २० जुलै १९९५ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा
Author
Post Views: 13