C-मराठीसृष्टी टिम
भुरभुरता पाऊस
Category:
अवर्गिकृत
August 31, 2011
श्रीगणेश चतुर्थी ( भाद्रपद शुद्ध चतुर्थी ) शके १९३३ ,१ सप्टेम्बर २०११.
Category:
अवर्गिकृतश्री गणपती हे महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे.सम्पूर्ण भारतात अपितु जगात याची मनोभावे पुजा केली जाते. सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे.
August 31, 2011
सये सांज होते अशी रोज आता
Category:
अवर्गिकृतसये सांज होते अशी रोज आता
उघडून पिसारे घानांचे आकाशी
ओठातले आर्त विझूनी विसावे
अंधारभरल्या मनाच्या तळाशी
August 31, 2011
अरेरे !!!!
Category:
लेखसंग्रहकविता
August 30, 2011
नरेंद्र श्रवणजी लोहबरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे
August 29, 2011
नवनाथ काशिनाथ वहाळ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्या लढायांची झालर प्राप्त करून देणार्या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
August 29, 2011
बाबुलाल केदु अहिरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबुलाल केदु अहिरे पाटणे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था या सरकारी शैक्षणीक संस्थेचे प्रमुख आहेत.
August 29, 2011
सुधीर राशिंगकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती.
August 29, 2011