भुरभुरता पाऊस





<भुरभुरतापाऊसभुरभुरतापाऊस, भिजलेलीवाटहसणाऱ्याडोळ्यांचाओलाचकाठ<ओल्याओठांचाओलाचसंदेहओल्याओल्यामनाचाओलाचदेह<ओलंआभाळ… तशीओलीहवाओलसरमातीचा … गंधहीनवा<भुरभूरतापाऊस .. भिरभिरतेकेसभिरभिरशब्दांचावेगळाचदेश<अनोळख्यासमुद्राचीओळखीचीगाजभलतंचकाहीसुचतंयनाआज<रुजलेलापाऊस … भिजलेलीतीतिच्याचकाठावर … रुजलेलामी< गजानन मुळे <mulegajanan57@gmail.com

— गजानन मुळे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →