अनिता सुनिल गौरी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 14, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 14, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआबासाहेब जर्हाड हे आय ए एस अधिकारी असून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत. ते अत्यंत विज्ञानवादी विचारांचे आहेत.
November 14, 2011
Category:
अवर्गिकृतटेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.
November 10, 2011
Category:
अवर्गिकृतऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका….दोन तुल्यबळ संघ. पण त्यांच्या सामन्याला कोणीच प्रायोजक नाही? जाहिरातदार नाही? काय दिवस आलेत? आमच्याकडे अगदी कॅनडा किंवा बांगलादेश सारखा फडतुस संघ जरी खेळत असला तरी ओव्हरचा शेवटचा बॉल कधी एकदा पडतोय आणि जाहिरात सुरु होतेय असं चित्र असतं. बॉलर धावत जातानासुद्धा अर्धा स्क्रीन जाहिरातीनेच व्यापलेला असतो. एखादा खेळाडू आउट झाला की लागलीच जाहिरात.
November 10, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे मुंबईतील सीकेपी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.
November 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, कुटुंबवत्सल, लेखक, यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ व डॉ. होमी भाभांचे जीवनाभ्यासक श्री. मदन महादेव देशपांडे.
November 5, 2011
Category:
अवर्गिकृतमराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे मुंबईला प्रगत बनविण्यासाठी. फारच कमी जणांना माहिती असेल की मुंबई मराठी माणसाने विकत घेतली आहे. होय, हे खरे आहे. संयुक्त महाराष्ट्र जन्माला येण्यासाठी गुजरातला महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये दिले आहेत. .
November 3, 2011
Category:
अवर्गिकृतभगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. सावरकरांच्या हिंदुत्व विचारांचा उगम अंदमानच्या कारागृहात झाला. काय सुंदर योगायोग आहे हा? कारागृहात जन्माला आलेले श्रीकृष्ण आणि सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार आज आपल्याला संजिवनी देत आहेत.
November 2, 2011
Category:
अवर्गिकृतराष्ट्रीय अथवा लोकनेत्यांच्या नावावर, देवी- देवतांच्या नावावर देणग्या उखळल्या जाण्याचा फंडा काही आजचा नाही. अशा निमित्ताने मोठ्या प्रमाणात देणगी गोळा केली जाते. मात्र या देणग्यांचा हिशेब सार्वजिक केला जात नाही. किंवा धर्मादाय आयुक्तास सादर केला जात नाही.
October 26, 2011
Category:
अवर्गिकृतमर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे. “पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी ” ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते. मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटली भरण्यात आला होता. ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.
October 18, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti