अवर्गिकृत

घात

Category:

 

घात

काजळाचा देह माझा राबणारे हात

कधीची मी निथळत उभी रे उन्हात

तुझ्या तुळशीची बाग सुके अंगणात

लक्ष्मी तरणीताठी रे रुसते रानात

  August 31, 2011


अवर्गिकृत

वाढदिवस

Category:

 

वाढदिवस

आज रिमझिम पावसातून

छात्रीविना चालत आलो

… सारं आभाळ झेलत

हे शरीर पेलत

घरी आल्यावर खूप एकटं एकटं वाटलं

स्वतःलाच कुशीत घ्यावं वाटलं

  August 31, 2011


अवर्गिकृत

श्रीगणेश चतुर्थी ( भाद्रपद शुद्ध चतुर्थी ) शके १९३३ ,१ सप्टेम्बर २०११.

Category:

 

श्री गणपती हे महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे.सम्पूर्ण भारतात अपितु जगात याची मनोभावे पुजा केली जाते. सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे.

  August 31, 2011


अवर्गिकृत

सये सांज होते अशी रोज आता

Category:

 

सये सांज होते अशी रोज आता

उघडून पिसारे घानांचे आकाशी

ओठातले आर्त विझूनी विसावे

अंधारभरल्या मनाच्या तळाशी

  August 31, 2011


व्यक्ती-परिचय

अनंत माधव क्षीरसागर

Category:

 

अनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे.

  August 29, 2011