अवर्गिकृत

प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

Category:

 

प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

  July 27, 2013


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक आणि भारतीय जनतेची भ्रष्टाचार बद्दलची मते व आलेख ( 2013 )…!!

Category:

 

ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे एक जागतिक आलेख आणि रिपोर्ट सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत..

  July 26, 2013


अवर्गिकृत

मोदी आणि सेन !

Category:

 

अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्‍यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.

  July 25, 2013


अवर्गिकृत

डॉपलर रडारचे कार्य आणि उपयुक्तता

Category:

 

दुर्गम भागात डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्वपूर्ण मानण्यात येते. हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलिकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील तर त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो. 

  July 24, 2013


अवर्गिकृत

प्रेमा काय देऊ तुला

Category:

 

१९५९ साली प्रदर्शित झालेल्या शिकलेली बायको या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे स्वर होते लता मंगेशकर यांचे. संगीत होते वसंत प्रभू यांचे तर हे गीत शब्दबद्ध केले पी.सावळाराम यांनी. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  July 23, 2013


गोड गोजिरी लाज लाजरी
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गोड गोजिरी लाज लाजरी

Category:

 

१९६८ साली प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे गीतकार होते पी. सावळाराम. उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी या गीताला आपला आवाज दिला. संगीतकार होते पंडित ह्रदयनाथ मंगेशकर. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  July 18, 2013


मानसीचा चित्रकार तो
अवर्गिकृत

मानसीचा चित्रकार तो

Category:

 

१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  July 17, 2013