थोर्स वेल
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
Category:
शहरे आणि गावेतुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.
Category:
शहरे आणि गावेउत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे. या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली.
Category:
शहरे आणि गावेचीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेकोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३२ व्या कलमानुसार दापोली येथे १ नोव्हेंबर १९९६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे.
Category:
शहरे आणि गावेजॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेत्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेडोंबिवली शहर अक्षवृत्त – १९. २१८४३३ ° N आणि रेखावृत्त – ७३. ०८६७१८ ° E वर वसलेले आहे.
डोंबिवली शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स (४४. ४०३ फूट) आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४८ किमी आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४ किमी असून ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर १४ किमी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti