प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग २
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १७५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या, मुंबईच्या आणि बॉलीवूडच्या इतिहासातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या, मध्य मुंबईतील एक लॅन्डमार्क मानल्या गेलेल्या “हॉटेल प्रितम” चे प्रमुख श्री अमरदीपसिंह कोहली अर्थात टोनी कोहली यांच्याशी गप्पा मारताना या इतिहासाची पाने उलगडत गेली…
“बटर चिकन” ही डिश मुंबईत सर्वप्रथम “प्रितम”मध्ये बनवली गेली… येथपासून ते तुफान गाजलेल्या “पाकिझा” या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये “प्रितम” समूहाचा सहभाग, अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बॉलीवूड कलाकारांचे किस्से.. यांनी भरगच्च असलेली, धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की बघा.
August 11, 2020