वसंत पंचमी – एक आनंदोत्सव
Category:
लेखसंग्रह
January 29, 2015
Category:
लेखसंग्रह
January 29, 2015
Category:
लेखसंग्रह
January 29, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 29, 2015
Category:
लेखसंग्रह
January 29, 2015
Category:
लेखसंग्रह
January 29, 2015
Category:
अवर्गिकृतवृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी मदत करणे, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व पत्रकार यांच्यासाठी आदर्श आचारसंहिता निर्माण करणे, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांना अनुरूप असे कर्तव्य वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि पत्रकार जपतील अशी काळजी घेणे, एखाद्या वृत्तपत्रास परदेशातून काही मदत मिळाली असल्यास त्याची तपासणी करणे, व्यवसायातील सर्व संबंधितांचे आपापसांतील संबंध चांगले राखण्यास मदत करणे अशी कामे प्रेस कौन्सिलच्या माध्यमातून केली जातात.
January 28, 2015
Category:
साहित्य - ललितरामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली.
January 28, 2015
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्राचे प्रेरणा स्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचारांवर आणि जीवनप्रवासावर एका चित्रपटातूनतरी कथा मांडता येण्यासारखी नाही; तरी पण बाळकडूच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार मराठी माणसांसाठीच्या अपेक्षित असलेल्या काही संकल्पना “बाळकडू”च्यानिमित्ताने जोमाने आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडूने आणि लेखकाकडून करण्यात आला आहे.
January 24, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.
January 24, 2015
Category:
लेखसंग्रहजम्मू –काश्मीर, पंजाब आदी सीमावर्ती राज्यांत घुसखोरांबरोबरच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करून तेथे अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळीही पाकिस्तान खेळत आहे. हा गंभीर धोका ओळखून त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
January 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti