बाजी प्रभू देशपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteछत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले.
April 21, 2010