साहित्य - ललित

नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

Category:

 

नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.

  September 5, 2020


अभिनय बेर्डे
व्यक्ती-परिचय

अभिनय बेर्डे

Category:

 

अभिनय बेर्डे – मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. अभिनय सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.

  August 12, 2020


आनंद इंगळे
व्यक्ती-परिचय

आनंद इंगळे

Category:

 

आनंद इंगळे हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात आणि नाटकांत काम केले आहे. तो मराठी सिनेसृष्टीपुरता मर्यादित न रहाता हिंदी सिनेमासृष्टीत मुशाफिरी करू लागला आहे. त्याचा “Daddy” हा हिंदी सिनेमा बहुचर्चित ठरला.

  August 12, 2020


अभिनय सावंत
व्यक्ती-परिचय

अभिनय सावंत

Category:

 

अभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.

  August 12, 2020


आस्ताद काळे
व्यक्ती-परिचय

आस्ताद काळे

Category:

 

आस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.

  August 12, 2020


आकाश ठोसर
व्यक्ती-परिचय

आकाश ठोसर

Category:

 

आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात मोठं नाव कमावलेला अभिनेता आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ सैराट ‘ ह्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलेल्या मराठी चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता साकारण्याची संधी प्राप्त झाली. त्या चित्रपटात त्याने परश्या नामक पात्र साकारले होते.

  August 12, 2020


अमेय वाघ
व्यक्ती-परिचय

अमेय वाघ

Category:

 

अमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.

  August 12, 2020


अविनाश नारकर
व्यक्ती-परिचय

अविनाश नारकर

Category:

 

अविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे.

  August 12, 2020


प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग १
पॉडकास्ट

प्रितम हॉटेलचे अमरदीप सिंग कोहली – भाग १

Category:

 

७५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या, मुंबईच्या आणि बॉलीवूडच्या इतिहासातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या, मध्य मुंबईतील एक लॅन्डमार्क मानल्या गेलेल्या “हॉटेल प्रितम” चे प्रमुख श्री अमरदीपसिंह कोहली अर्थात टोनी कोहली यांच्याशी गप्पा मारताना या इतिहासाची पाने उलगडत गेली…

“बटर चिकन” ही डिश मुंबईत सर्वप्रथम “प्रितम”मध्ये बनवली गेली… येथपासून ते तुफान गाजलेल्या “पाकिझा” या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये “प्रितम” समूहाचा सहभाग, अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बॉलीवूड कलाकारांचे किस्से.. यांनी भरगच्च असलेली, धनश्री प्रधान दामले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की बघा.

  August 11, 2020