साहित्य - ललित

कुणी तरी येऊन येणार गं

Category:

 

पहिल्या वेळी माहेरी जायची पद्धत आहे. मग सातव्यामहिन्या नंतर ती माहेरी जाते. पण हल्ली थोडा बदल झाला आहे. प्रकृती. तेथील गैरसोय व नोकरी मुळे तिची सोय इथेच केली जाते. मग सासूबाईंना खूपच टेन्शन येत. तरीही त्या पुढील स्वप्नात रमतात. आता पाहुणा की पाहुणी याची उत्सुकता.

  February 17, 2022


साहित्य - ललित

मधल्या मधे

Category:

 

आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.

  February 16, 2022


साहित्य - ललित

पालक बालक

Category:

 

मातृत्व ही स्रीची एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे तिला खूप संयमाने आणि शांत पणे हे सगळे सहन करावे लागते. आणि मी आई होणार आहे म्हणून मलाच सगळ्या गोष्टी करायला लागतात.

  February 15, 2022


साहित्य - ललित

गौरीचे डोहाळे

Category:

 

त्या मातीच्या वासात मस्त धुंद होऊन आनंद. समाधान व तृप्त झाले होते. चैत्र महिन्यात गौर बसल्यावर असा पाऊस पडला की म्हटले जायचे गौरीला डोहाळे लागले आहेत.

  February 14, 2022


साहित्य - ललित

मंगलदिन

Category:

 

आता या मालिकेत प्रत्येक भक्ताला अडचणीतून सोडवले आहे. वाईट लोकांना धडा शिकवला आहे अशावेळी ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावेळी हाताने आशीर्वाद देताना पाहिले की मलाच धीर येतो.

  February 13, 2022


साहित्य - ललित

वयातील भिती

Category:

 

लहानपणी आई जवळ नसली की भिती. अंधाराची भिती. गोष्टीतील चोराची. भूताची भिती. शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांची भिती. वर्गातील व्रात्य मुलांची भिती. आणि जसे जसे वय वाढते तसे तसे भिती कमी व निडरपणा येतो.

  February 12, 2022


साहित्य - ललित

निकाल

Category:

 

माणसाला निकालाची खूपच उत्सुकता असते. कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण सगळ्यात लहानपणापासून एका निकालाची उत्सुकता तर असतेच पण धडधडही असते.

  February 11, 2022