No Picture
लेखसंग्रह

मन रे तू काहे न धीर धरे

Category:

 

एक रोग म्हणून नव्हे तर वृद्धांची मनं. लहानाचे कोंडणे. तरुणांना पेन्शनर सारखे घरात बसून काम करावे लागते पण यात समाधान नाही. आयुष्यातील आंनद लुटायच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जीव तीळतीळ तुटतो.

No Picture
साहित्य - ललित

हो भुकेची आग

Category:

 

ही भूक माणसाला काय काय करायला लावते पहा. आणि आता विचार केला की सिंधू ताई स्मशानातील अन्न का खाल्ले असेल. तर भूकेची आग लागली ना की जात. धर्म. पंथ. शुभ अशुभ निषिद्ध या कशाचाही विचार करत नाही.

No Picture
लेखसंग्रह

प्रवास

Category:

 

कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे.

No Picture
साहित्य - ललित

सब कुछ सिखा हमने

Category:

 

कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती.

No Picture
साहित्य - ललित

गप्पांची पायरी

Category:

 

लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या.

No Picture
साहित्य - ललित

भोगीची शिकवण

Category:

 

माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून..

No Picture
साहित्य - ललित

बायको जाते माहेरी

Category:

 

सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल.