साहित्य - ललित

कठीण कठीण किती

Category:

 

मग काय तुझ्या लाखाचे बाराशे झाले का? असू दे मी करुन घेतो. तू जेव. आता यांना जमणार नाही म्हणून मी उठून फोडणी करून दिली. आणि राग खूपच आला होता म्हणून तावातावाने बाहेर जाऊन समोरच्या पायरीवर जाऊन बसले…. भूक व राग .

  January 14, 2022


साहित्य - ललित

जाणिव आणि भान

Category:

 

खूप दिवसांनी असे सगळे मास्क लावून असलेले लोकांना पाहून वाटले की अवघा मास्क एकचि झाला. आणि तिथे आपली आपल्यासाठी काम करणारे सेवेकरी मात्र डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण कवच घालून अहोरात्र फक्त आणि फक्त डोळे उघडे ठेवून काम करणारे बहुतेक सर्व तरुण पिढी अशा वेळी जाणिव व भान ठेवून वागणे बरोबर वाटत नाही.

  January 13, 2022


साहित्य - ललित

गाठोडे आठवणीचे

Category:

 

त्या मैत्रिणींची मैत्री आठवली. आणि विचार केला की आपल्या आयुष्यात देखिल असेच अनेक आठवणींने भरलेले एक मोठे गाठोडे आहे. त्यातील एकेक घडी काढून बघतांना सुखाचे कपडे बाजूला ठेवून किती सुंदर स्वप्नात रमता येते. तर कधी कधी एखादे फाटलेले कपडे दिसले की नको असलेले प्रसंग आठवून मानसिक त्रास होतो.

  January 12, 2022


साहित्य - ललित

आजुनी रुसुन आहे

Category:

 

अस करता करता आयुष्य संपायची वेळ आली. तरीही रुसायला जमले नाही आता कोणावर कशासाठी रुसायचं. एका पोस्ट मध्ये लिहिले होते की जो परावलंबी आहे तो दु:खी म्हणजेच दु:ख असते आणि जो स्वावलंबी आहे तो सुखी म्हणजेच सुख.

  January 11, 2022


लेखसंग्रह

दिठी’

Category:

 

देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत.

  January 10, 2022


लेखसंग्रह

कटि पतंग

Category:

 

भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो..

  January 9, 2022


साहित्य - ललित

रविवार

Category:

 

आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत.

  January 8, 2022


साहित्य - ललित

मोठ्या मनाची माणसं

Category:

 

मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि आपले विचारही बदलून जातात.एवढ्या लोकांत मला सावरुन घेतले. लोकांच्या मनातील विचार समजून घेऊन त्यांचेही समाधान केले.

  January 7, 2022


साहित्य - ललित

मधली

Category:

 

गैरसमज. शंका. संशय आणि मनात आढी ठेवून तू तू मै मै सुरू. आईबाबा प्रमाणेच मुलालाही पटते कष्टाचे दिवस आठवतात पण त्याला बोलता येत नाही. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी जन्माची जोडीदार म्हणून तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही. आणि घेतलीच तर भडका उडतो. वातावरण बिघडते.

  January 6, 2022


साहित्य - ललित

शहाणी आणि समंजस

Category:

 

मान्य केले पाहिजे की खरंच ही आजची पिढी समंजस आहे म्हणूनच हॅंडल करतात माझ्या नातवाने मला शहाणे करून पटवून दिले आहे की टेन्शन लेने का नही. त्यामुळे मी त्याचे व या पिढीचे अगदी मनापासून कौतुक करते.

  January 4, 2022