आयुर्वेद व जडी बुटी भाग ७ – दवणा एक सुगंधित वनस्पती
Category:
लेखसंग्रह
June 10, 2025
Category:
लेखसंग्रह
June 10, 2025
Category:
लेखसंग्रहगुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्या बारीक दोर्यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते.
June 6, 2025
Category:
लेखसंग्रहकुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो.
May 24, 2025
Category:
लेखसंग्रहपावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत.
May 20, 2025
Category:
लेखसंग्रहआघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो.
April 29, 2025
Category:
लेखसंग्रहपुराणातील काही संदर्भांनुसार, ज्या घरांमध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी तुळसपूजन केले जाते, त्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते, अशी मान्यता आहे. त्या कुटुंबांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुळशी वृदांवनामुळे आजूबाजूचे वातावरण पवित्र राहते. नकारात्मकतेला थारा राहत नाही. तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात.
April 26, 2025
Category:
लेखसंग्रहआयुर्वेद ही प्राचीन काळातील आणि मध्ययुगीन काळात विकसित पारंपारिक औषधांची एक प्रणाली आहे आणि ती पूर्व-आधुनिक चिनी आणि युरोपियन औषध पद्धतींशी तुलना करता येते. आयुर्वेद ही केवळ रोगांपासून बरे करणारी उपचार पध्दती नसून एक आरोग्यदायी जीवनशैली आहे.
March 21, 2025
Category:
लेखसंग्रहसफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ही वनस्पतीही ॲस्पॅरागेसी याच कुलातील आहे. सफेद मुसळी मूळची भारतातील असून हिमालयातील उपोष्ण वनात आणि आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत तिची लागवड केली जाते.
March 5, 2025
Category:
लेखसंग्रहशेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते.
March 3, 2025
Category:
लेखसंग्रहहिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत.
January 7, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti