लेखसंग्रह

ढळला रे ढळला दिन सखाया

Category:

 

कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो.

  March 25, 2025


लेखसंग्रह

अजून त्या झुडपांच्या मागे

Category:

 

फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.

  March 21, 2025


लेखसंग्रह

आयुर्वेद व जडीबुटी – भाग १

Category:

 

आयुर्वेद ही प्राचीन काळातील आणि मध्ययुगीन काळात विकसित पारंपारिक औषधांची एक प्रणाली आहे आणि ती पूर्व-आधुनिक चिनी आणि युरोपियन औषध पद्धतींशी तुलना करता येते. आयुर्वेद ही केवळ रोगांपासून बरे करणारी उपचार पध्दती नसून एक आरोग्यदायी जीवनशैली आहे.

  March 21, 2025


साहित्य - ललित

वर्तुळ एक मुक्त चिंतन

Category:

 

हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.

  March 15, 2025


अवर्गिकृत

रामकृष्ण

Category:

 

मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा?

  March 12, 2025


लेखसंग्रह

मंगलाष्टक : वरमाला अर्पण, एक भावूक क्षण!

Category:

 

नवनवीन लग्नाचे बेत आखत असालच नाही का? लग्नाळू मंडळींचा चलतीचा काळ, वधुपरीक्षा, वराची चौकशी, सगळं कसं साग्रसंगीत व्हायला हवे, नाही?

  March 9, 2025


नॉस्टॅल्जिया

एका लेखकाची गोष्ट !

Category:

 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट ! म्हणजे बरोबर चाळीस वर्षापूर्वीची. २० फेब्रुवारी १९८५ या दिवसाची. माझ्यासाठी संस्मरणीय !!!

  March 7, 2025


कथा

विमर्श कथा : १

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला

  March 6, 2025


लेखसंग्रह

दुसर्‍या महायुद्धातील ‘समज गैरसमज’

Category:

 

दुसर्‍या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.

  March 6, 2025