महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ५ – कोकम
Category:
लेखसंग्रह
July 22, 2021
Category:
लेखसंग्रह
July 22, 2021
Category:
लेखसंग्रहडाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, मोराक्को, बलूचीस्थान, पाकीस्तान, इराक, ब्रम्हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे.
July 17, 2021
Category:
लेखसंग्रहतसे पाहायला गेले तर पेरूंशी आपली मैत्री लहानपणा पासूनची आहे. मग ती पोपट व पेरूची फोड असो किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बालपणी शाळेत मित्राबरोबर खाल्लेल्या पेरूच्या आठवणी असोत. पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात.
अशा या पेरूबद्दल आज आपण माहिती करून घेऊया.
July 4, 2021
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते.
June 25, 2021
Category:
लेखसंग्रहडॉ. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली ही वेंकटेशाची आरती सादर केली आहे गायिका सौ रेखा कुलकर्णी यांनी….
June 23, 2021
Category:
लेखसंग्रहआवळ्याची आठवण काढली कि तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच. अशा ह्या आवळ्याची माहिती करून घेऊ.
June 16, 2021
Category:
लेखसंग्रहमाझी स्वरचित वेंकटेशाची आरती आहे. आम्ही फ़क्त याचे करते आहोत. करविता तो श्री वेंकटेशच आहे याची आम्हास नम्र जाणीव आहे.
June 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti