व्यक्ती-परिचय

नलिनी जयवंत

Category:

 

‘राधिका” या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले.

  April 22, 2010


व्यक्ती-परिचय

संदीप कुलकर्णी

Category:

 

ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.

  April 22, 2010


व्यक्ती-परिचय

सुभाष गुप्ते

Category:

 

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.

  April 21, 2010


हेमचंद्र रामचंद्र अधिकारी (कर्नल हेमू अधिकारी)
व्यक्ती-परिचय

हेमचंद्र रामचंद्र अधिकारी (कर्नल हेमू अधिकारी)

Category:

 

हेमू अधिकारी हे नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. ते ऊजव्या हाताने फलंदाजी करत असत तसेच आवश्यकता असल्यास लेग-स्पिन गोलंदाजीही करत.

  April 21, 2010


व्यक्ती-परिचय

बाजी प्रभू देशपांडे

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले.

  April 21, 2010


रामदास बंडू आठवले
व्यक्ती-परिचय

रामदास बंडू आठवले

Category:

 

रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.

  April 15, 2010