सुनील मनोहर गावसकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 8, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 8, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री गजानन महाराज पट्टेकर ह्यांचे मूळ आडनाव गुप्ते. त्यांच्या पूर्वजांकडे श्री शिवरायाच्या काळात महाराष्ट्रांतील नाशिक, नगर, ठाणे ह्या सरहद्दीवरील किल्ला “पट्टा”, त्याच्या आसपासचा औंढा पट्टा या परिसराचे अधिपत्य होते. तेव्हांपासून पट्टेकर हे आडनाव प्रचलित झाले.
April 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपूज्य महाराजांचे मूळ नाव शंकर राजारामभाऊ कर्णिक-देशपांडे. त्यांना शिक्षणासाठी भिवंडीस त्यांचे मामा माधवराव खारकर यांच्याकडे ठेवले होते.
April 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.
April 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसमर्थ श्री रामदासस्वामी
April 24, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteइतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteरेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.
April 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteव्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते.
April 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti