तात्यासाहेब कोरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सहकारी तत्त्वावर वारणेकाठी साखर कारखाना उभारला आणि त्या परिसराच्या विकासाद्वरे त्याचे नंदनवन करायचे हे त्यांनी आपले जीवितध्येय प्रत्यक्षात उतरविले.
January 22, 2010