व्यक्ती-परिचय

संत चोखामेळा

Category:

 

चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

दत्ताराम मारुती मिरासदार

Category:

 

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला.

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

Category:

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे.

  December 15, 2010


अहिल्या रांगणेकर
व्यक्ती-परिचय

अहिल्या रांगणेकर

Category:

 

अहिल्या रांगणेकर या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.

  December 15, 2010


व्यक्ती-परिचय

शकुंतलाबाई परांजपे

Category:

 

संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणार्‍या शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या होत्या.

  November 9, 2010


आर्या आंबेकर
व्यक्ती-परिचय

आर्या आंबेकर

Category:

 

आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

  November 9, 2010