आनंद दिनकर कर्वे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआशुतोष सावे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे, तसेच ऑल इंडिया रेडिओ मध्ये बातम्यांचे वाचन, भाषांतर, व त्या बातम्या टी. व्ही. तसेच रेडिओ द्वारे प्रसारित करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे आवडीने केले आहे. बातम्या जेव्हा स्त्रोतांकडुन आकाशवाणीकडे येतात तेव्हा त्या विवीध भाषांमध्ये व कच्च्या स्वरूपाच्या असतात. अनेक तांत्रिक त्रुटी त्यांच्यात आढळुन येतात. या बातम्यांना व्यावसायिक साचा पुरविण्याचे व लोकांपर्यंत ह्या बातम्या निर्दोषरित्या पोहोचवणे हे काम त्यांच्या अखत्यारित यायचे. आशुतोष सावे यांचा जन्म मुंबईत झाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteउदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसंच हिंदी सिनेसृष्टीतील गुणी कलावंत म्हणून उपेंद्र लिमये हे नाव आपल्याला परिचित आहे. ८ मार्च १९७४ रोजी पुणे येथे जन्मलेल्या उपेंद्र लिमयेंना लहानपणापासूनच अभिनयकलेची आवड होती. १९८७ साली पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभिनयाचं सास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“मासूम’ चित्रपटातील “लकडी की काठी… काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti