नारायण सीताराम फडके हे मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी झाला.
फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांचा २२ ऑक्टोबर १९७८ रोजी झाला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Author
Post Views: 18