जन्मः इ.स. १८६१
मृत्यु: इ.स. १९४८
काशीबाई कानिटकर लेखिका होत्या. जन्मः इ.स. १८६१ मृत्यु: इ.स. १९४८ सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी जन्म. शालेय शिक्षण नसतांनाही घरीच अभ्यास करून इंग्रजी व मराठी भाषांचे ज्ञान मिळवले.
पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र त्यांच्या मृत्यु नंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.