ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०२

वयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला?



वयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला? त्याचं प्रमोशन, वितरण कसं केलं? आणि पुढे सातत्यानं चित्रपट निर्मिती करून युरोपसह जगात कसा लौकिक मिळवला याविषयी ऐकुया, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर कुसाळकर यांच्याकडून….
आपण पहा, इतरांना पाठवा आणि हा अनमोल ठेवा जतन करा…..
संकल्पना : नरेंद्र बेडेकर
निर्मिती : तारांकित

Author