श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ५
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो.
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो.
Category:
लेखसंग्रहप्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..
Category:
लेखसंग्रहभगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,
Category:
लेखसंग्रहभगवान श्री उमामहेश्वरांच्या या दिव्य स्तुतीची समापना करताना आचार्य श्री फलश्रुती स्वरूपात म्हणतात..
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..
Category:
लेखसंग्रहश्री शिवपार्वतीच्या एकत्रित स्वरूपाला अभिवादन करताना आचार्य श्री म्हणतात..
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहकधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.
Category:
लेखसंग्रहभगवान शिवशंकर तथा देवी पार्वतीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..
Copyright © 2025 | Marathisrushti