श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १५
Category:
लेखसंग्रहभगवान वैकुंठनाथ श्रीहरींना विविध स्वरूपात आळवत असताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात….
Category:
लेखसंग्रहभगवान वैकुंठनाथ श्रीहरींना विविध स्वरूपात आळवत असताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात….
Category:
लेखसंग्रहभगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे.
Category:
लेखसंग्रहसामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.
Category:
लेखसंग्रहवृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात…..
Category:
लेखसंग्रहतारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात…
Category:
लेखसंग्रहभगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.
Category:
लेखसंग्रहया संसारातून तारून नेणाऱ्या भगवंताच्या स्वत:च्या आगळ्यावेगळ्या संसाराचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगत असताना प्रस्तुत श्लोकामध्ये आचार्य श्री म्हणतात…
Category:
लेखसंग्रहभगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या विश्व मनोहर मुखकमलाचे वर्णन करीत असताना आचार्य श्री पुढे म्हणतात….
Copyright © 2025 | Marathisrushti