श्रीहरि स्तुति – १७
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
Category:
लेखसंग्रहपरब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत.
Category:
लेखसंग्रहजीवाचा चार अवस्थांचा विचार शास्त्रात मांडलेला आहे. त्या चार अवस्थेत आपले वर्तन कसे असावे हेच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य श्री वर्णन करीत आहेत. ते म्हणतात…
Category:
लेखसंग्रहया संसारात प्रत्येक गोष्ट करताना त्या सर्व गोष्टींना केवळ आणि केवळ भगवत् चितनाचे अधिष्ठान असावे ही आपल्या संस्कृतीची मूळ शिकवण. त्याच्या भूमिकेला येथे विशद करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात…
Category:
लेखसंग्रहया ब्रह्मज्ञानी साधकाची अवस्था कशी असते? ते विशद करताना आचार्य श्री पुढे म्हणतात…
Category:
लेखसंग्रहश्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.
Category:
लेखसंग्रहभगवान वैकुंठानाथ श्रीहरीच्या भक्ताची, उपासकाची अवस्था कशी असते? हे सांगण्याच्या निमित्ताने वेदांत शास्त्रातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आचारी आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. तशाच एका विवेचनात ते म्हणतात,
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहकालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..
Category:
लेखसंग्रहत्या परमात्म तत्त्वाच्या लोकविलक्षण स्वरूपाचे अधिक विस्तृत वर्णन करताना आचार्य श्री शब्द वापरतात,
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहत्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत,
Copyright © 2025 | Marathisrushti