श्रीहरी स्तुति – २२
Category:
लेखसंग्रहभगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते.
November 10, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते.
November 10, 2020
Category:
लेखसंग्रहशरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.
November 9, 2020
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहसिद्धीचा अर्थ आहे भव्यदिव्य अश्या अलौकिक शक्त्या आणि दात्री म्हणजे दाता, प्रदान करणारी… भव्यदिव्य शक्त्या प्रदान करणारी ही देवी सिद्धिदात्री माता…. सिद्धिदात्री माता म्हणजेच साक्षात आदिमाया…
November 8, 2020
Category:
लेखसंग्रहत्या परब्रह्मात विधी न होणे हीच भारतीय संस्कृतीची अंतिम अवस्था आहे. अर्थात एखाद्या गोष्टी पर्यंत जायचे असेल तर कसे आलो? हे समजून घ्यावे लागते. मग त्याच्या विपरीत प्रवास करीत मूळ पदापर्यंत जाता येते.
November 8, 2020
Category:
लेखसंग्रहसमाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित ‘भक्ती विजय’ व ‘संतलीला मृत’ या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो.
November 7, 2020
Category:
लेखसंग्रहश्रुती प्रामाण्य हा भारतीय दर्शनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण मांडत असलेल्या कोणत्याही भूमिकेला श्रुतीचा म्हणजे वेदाचा, उपनिषदाचा आधार दिला की मग अन्य काही सांगण्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही.
November 7, 2020
Category:
लेखसंग्रह११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.
November 6, 2020

लेखसंग्रहभारतात विविध दैवतांचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी अशा विविध दैवतांचे वर्णन हे शेवटी एकाच परब्रह्म परमात्मा चैतन्याचे वर्णन आहे हे निक्षून सांगून वास्तव सत्याला कायमच अधोरेखित करण्यात आले आहे. तीच भूमिका येथे सांगताना आचार्य म्हणतात…
November 6, 2020
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहदुर्गामातेचा आठवा अवतार महागौरी मातेचा आहे. माता सतीने जेव्हा पर्वत कन्या पार्वती म्हणून राजा हिमालयाकडे जन्म घेतला, तेव्हा या जन्मी माता पार्वतीने अगदी लहानपणापासून महादेवाचे ध्यानपूजन केले.
November 5, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti