Save to Read Laterसर्वसाधारणपणे कोणत्याही शहरातील, गावातील हौशी नाट्यसंस्थांना नेहमी सतावणारा प्रश्न म्हणजे नाटकात भूमिका करायला महिला कलाकार कुठून आणायचे? त्यामुळे अनेकदा हौशी स्तरावर नाटकाची निवड करताना एकच स्त्री पात्र असलेल्या नाटकाला प्राधान्य दिले जाते. […]
साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात. […]
Be the first to comment