रोज नव्याने

नवी घरे अन नव्या योजना
शहर विनटते रोज नव्याने
जुने जाऊनी नवेच सारे
सूर्यही उगवे नवलाईने



नवी घरे अन नव्या योजना
शहर विनटते रोज नव्याने
जुने जाऊनी नवेच सारे
सूर्यही उगवे नवलाईने

Author