लाभू दे.

किती अफाट आहे सृष्टी
नजरेत मावण्यासाठी
हे जगंनियंत्या आता
लाभू दे मला नवदृष्टी.!



किती अफाट आहे सृष्टी
नजरेत मावण्यासाठी
हे जगंनियंत्या आता
लाभू दे मला नवदृष्टी.!