जगता जगता

जगता जगता सावकाश ही
चौकट करू या मोठी
पंख पसरूनी अवकाशाला
घट्ट मारू या मिठी...!



जगता जगता सावकाश ही
चौकट करू या मोठी
पंख पसरूनी अवकाशाला
घट्ट मारू या मिठी…!