क्षण ताजे ताजे

क्षण ताजे ताजे मऊ कोवळे
टिपून घ्यावे
आले जर का आपुल्या हाती
दुजास द्यावे



क्षण ताजे ताजे मऊ कोवळे
टिपून घ्यावे
आले जर का आपुल्या हाती
दुजास द्यावे