(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मराठी भाषा आणि लिपी समृध्दी

ID: 40178
या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -40178)

pd - January 5, 2021

md - March 14, 2026

Status - publish

मराठी भाषा गौरव दिन

ID: 96560
मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस " मराठी भाषागौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-प्रिया उपासनी oldsite
(PID -96560)

pd - February 27, 2024

md - March 27, 2026

Status - publish

मराठी भाषा दिन

ID: 114428
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -114428)

pd - March 1, 2010

md - April 1, 2026

Status - publish

मराठी भाषा दिन, एक मंथन

ID: 94115
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -94115)

pd - March 27, 2019

md - March 27, 2026

Status - publish

मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने

ID: 51573
आपल्या 'मराठी भाषे'वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51573)

pd - February 27, 2017

md - March 25, 2026

Status - publish

मराठी भाषा दिनानिमित्त ..

ID: 102478
थोडा रिकामा दिसलो रे दिसलो की एखादा शब्द येतो कुठूनतरी त्याला थोडं गुणगुणलं कि अजून दुसरा मग तिसरा असे येत राहतात फेर धरतात मी सुद्धा जास्त विचार करत नाही शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्रीकांत पेटकर oldsite
(PID -102478)

pd - February 27, 2019

md - March 27, 2026

Status - publish

मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक नरहर कुरुंदकर

ID: 76152
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76152)

pd - February 10, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत!

ID: 62201
कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत' या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत' या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला', असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -62201)

pd - April 16, 2010

md - March 25, 2026

Status - publish

मराठी भाषेचा ‘पण’!

ID: 40180
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख... लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात.  [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -40180)

pd - April 12, 2022

md - March 14, 2026

Status - publish

मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा !

ID: 63374
कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-05 C-शांताराम कारंडे oldsite
(PID -63374)

pd - February 27, 2020

md - March 25, 2026

Status - publish

मराठी भाषेचा नाट्यप्रवास’ – रायपूर !

ID: 58390
मार्च २३- माझे रायपूरला "मराठी भाषेचा नाटयप्रवास " या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते - महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58390)

pd - April 1, 2022

md - March 25, 2026

Status - publish

मराठी भाषेची मज्जा !!!

ID: 122021
आज मराठी राजभाषा दिन………… मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन… शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली.”अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या. मी औषधालयात गेलो अन सांगितले:- शिशू [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-02-A-CTBD c-oldsite
(PID -122021)

pd - February 27, 2020

md - April 1, 2026

Status - publish

मराठी भाषेची सद्यस्थिती

ID: 65102
मराठी भाषेला देववाणी बरोबर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमत् भगवद् गीतेवर टीका ग्रंथ लिहिताना काढलेले हे गौरवपूर्ण उद्गार आहेत. मराठी भाषा मी इतकी संपन्न करीन अशा प्रतिज्ञेने सामान्य जन-भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत संस्कृतात दडलेला ज्ञाननिधि मुक्त केला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -65102)

pd - August 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

ID: 122023
27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं…. सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-गजानन वामनाचार्य
(PID -122023)

pd - February 22, 2015

md - April 1, 2026

Status - publish

मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

ID: 76363
रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्यांच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला.अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76363)

pd - March 15, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

ID: 77044
कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77044)

pd - June 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मराठी भाषेतील कवी, नाटककार, पत्रकार रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर

ID: 77428
रॉय किणीकर यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला. रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77428)

pd - September 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

ID: 78126
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78126)

pd - December 29, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

ID: 77004
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77004)

pd - June 22, 2017

md - May 7, 2026

Status - publish