मराठी भाषेची मज्जा !!!

आज मराठी राजभाषा दिन............ मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन...

शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली."अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या.

मी औषधालयात गेलो अन सांगितले:-

शिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या........

ते म्हणले: पतंजलीत तपास करा.



आज मराठी राजभाषा दिन………… मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन…

शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली.”अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या.

मी औषधालयात गेलो अन सांगितले:-

शिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या……..

ते म्हणले: पतंजलीत तपास करा.

Author