(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अल्सर

ID: 40762
अल्सर म्हणजे काय? अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -40762)

pd - February 10, 2017

md - March 14, 2026

Status - publish

अल्सर म्हणजे काय ?

ID: 40764
अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -40764)

pd - August 31, 2016

md - March 14, 2026

Status - publish

अल्हाद महाबळ

ID: 128706
आल्हाद महाबळ हा ठाण्यामधील तरूण व प्रथितयश फोटोग्राफर आहे. निसर्गाचे जिवंत रूप व त्याच्या असंख्य लीला आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यापेक्षा त्याला आवड आहे. कोणत्याही सजीव गोष्टीवरील सुक्ष्म भाव व भावनांचे टिपणं, आपल्या जिवापेक्षाही जास्त जपलेल्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128706)

pd - December 29, 2015

md - May 7, 2026

Status - publish

अळीव पराठा

ID: 36500
एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36500)

pd - January 16, 2017

md - May 12, 2026

Status - publish

अवकळा

ID: 104966
आभाळ ढगांनी दाटलेले होते, पावसांच्या सरी कोसळतील या आशेने सारे सिवार बहुरंगी नटलेले होते. नांगरण – कुळवनाने, माती आता चांगलीच पेटली होती, लाले-लाल मातीची आग, आता तळपायातून मस्तकी पोहचली होती. खर्चाचे डोंगर, आता चांगलेच जीवावर [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-प्रा. शिवाजी आर. कांबळे oldsite
(PID -104966)

pd - September 1, 2021

md - March 27, 2026

Status - publish

अवखळ आनंदी खमाज

ID: 120449
सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनिल गोविलकर
(PID -120449)

pd - October 14, 2018

md - April 1, 2026

Status - publish

अवघड घाट यशाचा

ID: 39882
माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -39882)

pd - July 9, 2022

md - March 14, 2026

Status - publish

अवघा रंग एक झाला !

ID: 62977
किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-उदय गंगाधर सप्रे oldsite
(PID -62977)

pd - April 4, 2017

md - March 25, 2026

Status - publish

अवघा रंग एक झाला !

ID: 21231
किशोरीताई गेल्या..... यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले..... आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात..... रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-उदय गंगाधर सप्रे oldsite
(PID -21231)

pd - April 4, 2017

md - January 15, 2026

Status - publish

अवघा रंग एक झाला …. 

ID: 53441
सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते .... मंगळवेढयाच्या चोखोबा या तरुणाला देखील आता चंद्रभागेच्या वाळवंटात चालणाऱ्या भजनांची ... कीर्तनांची आणि अर्थातच पंढरीरायाची अनामिक ओढ लागली होती .... मन सारखं तिथेच धावू लागे ... ... ज्ञानदेवाच्या ... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53441)

pd - September 10, 2018

md - March 25, 2026

Status - publish

अवघा रंग एकचि झाला

ID: 62797
`झांझीबार' या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी' या पुस्तकातील एक लेख. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अरुण मोकाशी oldsite
(PID -62797)

pd - November 26, 2015

md - March 25, 2026

Status - publish

अवघे ब्रह्म

ID: 60906
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल जय हरि पांडुरंग विठ्ठल कनवाळू माय ब्रह्मांडाची सावळा जगजेठी विठ्ठल दंगुनी आषाढ़ी कार्तिकी नाचतो वाळवंटी विठ्ठल पदन्यास तो वैष्णवांचा ध्यास पाऊलांना विठ्ठल गरजता टाळमृदंग चिपळी नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल नेत्री पाझरते रुपड़े [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60906)

pd - August 4, 2022

md - March 27, 2026

Status - publish

अवचित…

ID: 114028
भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-रोहित अशोक गद्रे
(PID -114028)

pd - February 15, 2023

md - April 20, 2026

Status - publish

अवडंबर !

ID: 93212

गेल्या साठ वर्षांपासून आपला देश अजूनही विकसनशील अवस्थेतच आहे आणि आपल्या मागे असलेले अनेक देश या शर्यतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत. यामागचे मुख्य कारण आपली मानसिकता हेच आहे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कोणत्या गोष्टींचा संबंध राष्ट्राभिमानाशी जोडायचा याचे आपल्याकडे काही तारतम्यच नाही.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93212)

pd - May 11, 2008

md - March 27, 2026

Status - publish

अवतरली शिवशाही

ID: 112268

मराठी भाषा आमुची मायबोली - म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तिच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वऱ्हाडी भाषा वेगळी मध्यप्रांतांतली, मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोव्याकडील कोकणी वेगळी असते.



मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे.



खेड्यापाड्यातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ति मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते.



आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुण मंडळीला इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. पदव्या मिळवून तरुन मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते. साहजिकच त्या भाषेचे संस्कार घडत असतात. त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्यप्राप्ती भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना तिकडेच रहाणे सुखाचे होते. त्यांचे संसार तिथेच होतात. त्यांच्या मुलांन मराठी येत नाही, ती तिथलीच होतात. सर्वचजण नाही पण काही तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ तिकडची होते. हा विषय जरा वेगळा असला तरी मराठी भाषेवर, रहाणीवर, आचार विचारांव्र खूपच फरक होता. त्यांचं शिक्षणही तिकडेच होते. त्यामुळे मराठीचा त्यांना ग्रंथ, माहितीवार्ता नाही. संस्कारही तिथलेच, असे तिकडे राहिल्यामुळे होते. पण भारतात राहणाऱ्या तरुणांना आपल्य भाषेचा अभिमान नाही आणि त्यांना स्वतःच कौतुकही वाटते तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलत तरी हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या. महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे.आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयावर लेखन झाले आहे. शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणणारे स्वातंत्रसूर्य सावरकरांची आठवण ठेवा. मातृभाषेचा उदो‍उदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. एक व्हा संघटित व्हा.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112268)

pd - December 19, 2010

md - April 20, 2026

Status - publish

अवतार मेहेरबाबा

ID: 87082
समाधी मंदिरावर मंदिर, मशीद, क्रूस व अग्निपात्राची प्रतिकृती आहे. जणू सर्व धर्माचं संचित इथे आहे! आतील भिंती व घुमटाच्या आत मेहेरबाबा व भक्तांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. समाधी मंदिराचा लाकडी उंबरठा ओलांडला की, समोर दिसतं मेहेरबाबांचं स्मितहास्य करणारं तैलचित्र. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87082)

pd - January 31, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अवमूल्यन

ID: 100902
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100902)

pd - April 22, 2017

md - March 27, 2026

Status - publish