(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

ब्रोकोली

ID: 41889
ब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -41889)

pd - January 3, 2024

md - March 14, 2026

Status - publish

ब्लँक कॉल

ID: 121809
चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -121809)

pd - August 8, 2021

md - April 1, 2026

Status - publish

ब्लँक चेक

ID: 105788
नाव-तारीख घालून माझ्या सहीचा चेक तिला दिला, तेव्हा रकमेची मोकळी चौकट पाहून तिला झालेला विस्मय सारायला मी म्हंटलं , “शाई संपली, तू घालून घेशील रक्कम…?!” मान झुकवत उमललेले मंद स्मित लपवताना ती “हो” म्हणाली खरी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-रोहित अशोक गद्रे oldsite
(PID -105788)

pd - February 15, 2023

md - March 27, 2026

Status - publish

ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

ID: 121811
काही जण तर या ' ब्लँकआउटच्या ' अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात.. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -121811)

pd - April 26, 2020

md - April 1, 2026

Status - publish

ब्लड प्रेशर मॉनिटर

ID: 40154
ॲ‍नरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -40154)

pd - October 6, 2022

md - March 14, 2026

Status - publish

ब्लाइंड स्पॉट

ID: 35302
आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? .... ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-क्षितिज दाते oldsite
(PID -35302)

pd - January 18, 2023

md - February 28, 2026

Status - publish

ब्लादिमीर लेनिन आणि नाशिक ते मंत्रालय !

ID: 40156
आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-चिंतामणी कारखानीस oldsite
(PID -40156)

pd - March 11, 2018

md - March 14, 2026

Status - publish

ब्लु मुन

ID: 121813
कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर 'प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया' असा कंपनी कडून मेसेज आला होता. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -121813)

pd - January 14, 2024

md - April 1, 2026

Status - publish

ब्लू रे डिस्क

ID: 42962
सीडी व डीव्हीडी यांच्यापेक्षाही अधिक सरस असे तंत्रज्ञान असलेल्या ब्लू रे डिस्कचा जन्म अलीकडच्या काळातील आहे. डीव्हीडीनंतर विकसित झालेले हे तंत्रज्ञान आहे. ब्लू रे डिस्कला बीडी असे संक्षिप्त नाव आहे. डीव्हीडीप्रमाणेच ही ऑप्टिकल डिस्क असून सीडी व डीव्हीडी या दोन्हीतील कमतरता यात भरून काढल्या आहेत. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42962)

pd - September 8, 2023

md - June 10, 2026

Status - publish

ब्लूटूथ तंत्रज्ञान

ID: 42964
ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42964)

pd - September 6, 2023

md - June 10, 2026

Status - publish

ब्लॅक आउट

ID: 121815
हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -121815)

pd - August 28, 2021

md - April 1, 2026

Status - publish

ब्लॅक फॉरेस्ट केक

ID: 36288
बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर cake
(PID -36288)

pd - December 26, 2016

md - May 12, 2026

Status - publish

ब्लॅक फ्रायडे

ID: 536
१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्‍या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टीम free
(PID -536)

pd - July 4, 2025

md - July 1, 2026

Status - publish

ब्लॅक फ्रायडे

ID: 16500
१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्‍या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम free पुस्तक परिचय
(PID -16500)

pd - June 10, 2021

md - July 1, 2026

Status - publish

ब्लॅक फ्रायडे

ID: 95913
१९५०-६०च्या दशकात यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडेला त्याचे नाव मिळाले जेव्हा फिलाडेल्फिया पोलीस विभागाने थँक्सगिव्हिंग आणि आर्मी-नेव्ही गेम्समधील दिवसाचा संदर्भ देण्यासाठी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्द वापरला. तेव्हा शुक्रवार दिवस होता जेव्हा मोठ्या संख्येने लोकं शहरात खरेदी करत होते आणि गर्दी आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी पोलिसांना तासनतास कसरत करावी लागली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95913)

pd - November 26, 2021

md - March 27, 2026

Status - publish

ब्लॅक मॅजिक ऑनबोर्ड

ID: 53749
डोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53749)

pd - October 14, 2019

md - March 25, 2026

Status - publish

ब्लॅक राइस

ID: 37396
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार. कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37396)

pd - April 17, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ब्लॅक सी

ID: 53751
भूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53751)

pd - October 10, 2019

md - March 25, 2026

Status - publish

ब्लॅक होल

ID: 42966
वैज्ञानिकदृष्ट्या, ब्लॅक होल हा अंतराळातील एक अत्यंत मजबूत गुरुत्वाकर्षणाचा भाग आहे की प्रकाश देखील त्यातून बाहेर पडू शकत नाही. सर्वसाधारणपणे कृष्णविवर म्हणजे अगदी लहान बिंदूमध्ये मोठ्या वस्तुमानाचे संकलन होय. ब्लॅक होलच्या प्रदेशाची सीमा ज्यातून सुटणे शक्य नाही त्याला इव्हेंट होरायझन असे म्हणतात. प्रकाश परावर्तित होत नसल्याने ब्लॅक होलचे निरीक्षण करणे कठीण आहे. गुरुत्वाकर्षण ही सर्वात कमकुवत शक्ती मानली जात असली तरी कृष्णविवरांच्या बाबतीत ती खूप मजबूत असते. जेव्हा खूप मोठे तारे त्यांच्या चक्राच्या शेवटी कोसळतात तेव्हा तारकीय वस्तुमानाचे ब्लॅक होल तयार होणे अपेक्षित असते. बहुसंख्य आकाशगंगांच्या केंद्रांमधून सुपर मॅसिव्ह कृष्णविवर बाहेर पडतात असाही अंदाज आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-अथर्व डोके oldsite
(PID -42966)

pd - August 3, 2022

md - March 14, 2026

Status - publish

ब्लॅकबेरी

ID: 42968
ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे होते. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42968)

pd - September 17, 2023

md - June 10, 2026

Status - publish