(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पाऊलवाटा

ID: 60866
वाट, चढणीची गडकोटी सदैव मी तुडवित राहिलो उरली आता चारच पाऊले आता माथ्यावरी पोहचलो आव्हानी पत्थर पाऊलवाटा दुर्दम्य! विश्वासाने चाललो सभोवारी हिरवीगार सुखदा गतस्मृतीं कुरवाळीत राहिलो छेड़ितो शीतल पवन धुंदला झुळझुळ ती झेलित राहिलो नेत्री [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60866)

pd - June 1, 2022

md - March 25, 2026

Status - publish

पाऊले चालती .. एक जीवनानुभव

ID: 62715
‘पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्‍याला हे माहीत [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -62715)

pd - April 30, 2015

md - March 25, 2026

Status - publish

पाऊस

ID: 104970
चिंब भिजल्या आभाळातून पाऊस अविरत रिमझीमतो टपटपणाऱ्या थेंबांमधुनी सुगंध मातीचा दरवरळतो भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी मेघांचे तोरण हलते नितळ ओल्या क्षितिजावरती वीज रुपेरी चमचमते घनघोर भरुनी आभाळ असा पाऊस कितीदा तरी कोसळतो परी मनास भिजवून जाईल ऐसा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-आनंद उ पाटणकर oldsite
(PID -104970)

pd - September 1, 2021

md - March 27, 2026

Status - publish

पाऊस

ID: 63001
मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर….. कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो……अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-उदय गंगाधर सप्रे oldsite
(PID -63001)

pd - July 12, 2017

md - March 25, 2026

Status - publish

पाऊस

ID: 100135
दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसते तसा… सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्या प्रेयसीचे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -100135)

pd - June 30, 2016

md - March 27, 2026

Status - publish

पाऊस

ID: 61234
पाऊस! हा तुझा नी माझा तनमनांतराला भिजविणारा… ओल्या ओल्या चिंब भावनां पाऊस! मिठीस बिलगणारा… जीवा जीवालाही हवाहवासा व्याकुळ अधीरतेने बरसणारा… मनमुक्त प्रीतीत भुलूनी जाता अधरांनी, प्राशावी अमृतधारा… श्रावण, श्रावण बेधुंद कलंदर श्वासा, श्वासातुनी गंधाळणारा… प्रीतासक्ती, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -61234)

pd - July 27, 2023

md - March 27, 2026

Status - publish

पाऊस

ID: 25157
या आनंदमय वातावरणात कोणाही तरूण स्त्रीला या पावसात चिंब चिंब भिजावेसे वाटते. मनोमुराद या पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण या सर्वात ती वेगळी होती. डोळ्यातून पाणी वाहत असताना ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. किती चांगले होते तिचे जीवन.... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-प्राजक्ता योगीराज निकुरे L-Library oldsite
(PID -25157)

pd - September 10, 2018

md - April 9, 2026

Status - publish

पाऊस

ID: 98412

पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो ... मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा ...
[...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -98412)

pd - June 6, 2011

md - March 27, 2026

Status - publish

पाऊस

शांता शेळके 
ID: 151435
पावसाच्या धारा येती झरझरा झाकळले नभ, सोसाट्याचा वारा. रस्त्याने ओहळ जाती खळखळ जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. ढगावंर वीज झळके सतेज काळ्या शालूवरी जरीकाठाचा की साज. झोंबे अंगा वारे काया थरथरे घरट्यात घुसूनिया बसली पाखरे. हर्षलासे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
Tags: C-Gurudas-A C-शांता शेळके
(PID -151435)

pd - June 30, 2026

md - June 12, 2026

Status - publish

पाऊस

ID: 99235
अवेळी पाऊस पडला लक्षण काही चांगला नाही | पाऊस म्हणाला माझं की तुमचं ते मला कळत नाही || १ || प्रदूषणाच्या मार्‍याने मी वैतागलोय पुरता निसर्गाला आव्हान देवून माणूस ठाकला उभा | निसर्ग म्हणतो थांब [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-चंदाराणी कोंडाळकर oldsite
(PID -99235)

pd - January 9, 2016

md - March 27, 2026

Status - publish

पाऊस

ID: 60856
पाऊस असा हा पडताना वर्षाव, आठवांचा होतो बरसणाऱ्या सरिसरितूनी तू बिलगल्याचा भास होतो स्मरते, अजुनही ती पिंपर्णी अंतरी मी चिंब भिजुनी जातो पाऊस असा हा पडताना तुझा, गंध बकुळी दरवळतो रिमझिमता भावनांच्या स्मृती अंतरास, आजही [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60856)

pd - May 27, 2022

md - March 25, 2026

Status - publish

पाऊस

ID: 101085
दुष्काळानंतरचा पाऊसगारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्याजखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसानेथंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसतेतसा… सृष्टीचे हे बदलेले रूपशेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्याप्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा… शेतकर्‍याच्यास्वप्नांना [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -101085)

pd - June 4, 2017

md - March 27, 2026

Status - publish