(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

ID: 63996
या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-संतोष द पाटील oldsite
(PID -63996)

pd - September 17, 2021

md - March 25, 2026

Status - publish

नवरा माझा नवरा आहे

ID: 101804
खरं सांगते बरा आहे नवरा माझा नवरा आहे थोडासा तो कोडगा आहे जणु माझा पोरगा आहे कधी तो माझा पप्पा आहे मनातला नाजूक कप्पा आहे थोडासा तो चिडका आहे पण मायेचा झरा आहे खरं सांगते [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. सुभाष कटकदौंड oldsite
(PID -101804)

pd - August 21, 2018

md - March 27, 2026

Status - publish

नवरात्र

ID: 104984
पूर्वी कसे नवरात्रीला नऊ दिवस आपण नऊ रंगाचे कपडे परिधान करायचो… तू नाचायचीस मनसोक्त आणि मी तुझं ते नाचणं डोळेभरून पाहत राहायचो… रंगाच फार काही नाही पण तू जवळ असल्यावर मी नेहमीच आनंदात भरभरून जगायचो… [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -104984)

pd - October 13, 2021

md - March 27, 2026

Status - publish

नवरात्र

ID: 115376
आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -115376)

pd - November 7, 2016

md - April 1, 2026

Status - publish

नवरात्र

ID: 51183
आजपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव देवींच्या महापूजेचा असला तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम 'स्त्री' जातीच्या पूजेचा आहे..'स्त्री'च्या ‘प्रसव’क्षमतेची, 'मातृत्वा'ची ही महापूजा आहे..आपण त्याची सांगड महालक्ष्मी, दुर्गा , काली आदी देवतांशी घातलीय इतकंच. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51183)

pd - October 1, 2016

md - March 25, 2026

Status - publish

नवरात्र – उत्सव सृजनाचा

ID: 51185
आपले सर्वच महत्याचे सण ज्येष्ठ ते भाद्रपद या महिन्यांत येतात. हे चार महिने पावसाचे. आपला देश पुर्वापार कृषी प्रधान. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51185)

pd - September 21, 2017

md - March 25, 2026

Status - publish

नवरात्र .. माळ चौथी

ID: 24801
पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने ! आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो .... तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .! पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली ... शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले ... तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत ... सारा आसमंत भारून टाकायला ... सदैव ... काळाच्या अंतापर्यंत ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24801)

pd - October 2, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र .. माळ सहावी

ID: 24803
जुलै महिना आला आणि डिप्लोमा इंजिनियरींगचं पाहिलं वर्ष सुरू झालं ... पाहिल्याच वर्षी सामोऱ्या आलेल्या ड्रॉईंग , मॅथ्स , मेकॅनिक्स सारख्या अहीमहीशी लढण्यासाठी क्लासेसला जायची योजना आखणे भागच पडले कारण समजण्याच्या पलिकडे गेलेलं मॅट्रीक्स , इंटिग्रेशन , डेरिव्हेटीव्हज् करता करता पार आडवं व्हायची वेळ आली . त्यात भरीला प्रॅक्टीकल्स ,जरनल्स्, आणि सारख्या कसल्या ना कसल्या व्हायवा चालूच !नुसतं चरख्यातून पिळल्यासारखं वाटू लागलं . आपला रस्ताच चुकलाय ... काय करणार ... संध्याकाळी क्लासला जाऊन आल्यावर उरलं सुरलं त्राणही संपून जाई . परिक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाच जागरण आणि पुन्हा सकाळच्या लेक्चर्सचा विचार करत टेन्शन पांघरूनच झोपेच्या आधीन व्हावं लागे . .. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24803)

pd - October 4, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र .. माळ सातवी

ID: 24805
उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर .... तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय ... रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , पंचतंत्र तर कधी अरेबियन नाईट्स ... कधी परदेशात घडलेल्या काही प्रसंगांच आजोबा गोष्टीत रुपांतर करून तिला सांगत ... कधी तिला गावातल्या छोटया वाचनालयात घेऊन जात आणि मग ती काळ वेळेचं भान विसरून तिथे पुस्तकात रमून जाई ... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24805)

pd - October 5, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र …. माळ नववी

ID: 24807
माझा जन्माच्या वेळी ...आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला ... आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं ...मी तिच्याबरोबर राहिले अन्‌ तिला माझा लळाच लागला ... बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ ...आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं ,जपलं यमू आजीनं ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24807)

pd - October 7, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र …पहिली माळ !

ID: 24809
आमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे ... कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत ... मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे . [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24809)

pd - September 29, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र …माळ आठवी

ID: 24811
आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता ... सगळीकडे थंडगार झालंय ... बाहेर फक्त पावसाचा आवाज ... त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड ! सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही ... आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला ! हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये ... त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो ... अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते ... काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या .. "आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे " [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24811)

pd - October 6, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र …माळ तिसरी

ID: 24813
रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी ... आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय .... जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24813)

pd - October 1, 2019

md - April 8, 2026

Status - publish

नवरात्र व मार्केटिंग फंडे

ID: 94335
काही वर्षांपूर्वी "डे "संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा "गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या " आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे "डे "च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे "डे " मात्र ते पक्के लक्षात ठेवतात. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -94335)

pd - September 28, 2019

md - March 27, 2026

Status - publish

नवरात्र सण व मार्केटिंगचे फंडे

ID: 40078
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -40078)

pd - September 26, 2025

md - March 14, 2026

Status - publish

नवरात्र स्पेशल

ID: 41652
आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41652)

pd - January 7, 2017

md - March 14, 2026

Status - publish

नवरात्रातील गणपतीची कहाणी..

ID: 48039
प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात... जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा.... अश्विन महिन्यात... नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-मराठीसृष्टी टिम CTBC oldsite
(PID -48039)

pd - September 28, 2022

md - March 16, 2026

Status - publish

नवरात्रारंभ

ID: 111996

शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111996)

pd - October 8, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नवरात्रि

ID: 47855
आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला 'माता ' ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच 'वसुवैध कुटुम्बकम' ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे 'नवरात्री उत्सव'. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-ब्रह्माकुमारी नीता CTBC oldsite
(PID -47855)

pd - October 7, 2021

md - March 16, 2026

Status - publish