(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

धुक्यात हरवली वाट

ID: 135221
एका मध्यमवयीन पुरुषाची आणि तरुण मुलीची प्रेमकथा. परिस्थिती या मध्यमवयीन पुरुष आणि स्त्रीच्या जीवनात प्रेम आणते. परंतु प्रत्येकजण त्यांच्या नात्याच्या विरोधात आहे ज्यात त्या व्यक्तीची पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत. [...]
Category: मराठी नाटक व्हिडिओज - Marathi
Tags: 13-A-Marathi-Dramas C-मराठीसृष्टी टिम
(PID -135221)

pd - April 13, 2026

md - April 14, 2026

Status - publish

धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके

ID: 128378
भारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा - या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्‍या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128378)

pd - March 5, 2011

md - May 7, 2026

Status - publish

धुणी भांडी

ID: 64488
हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. .... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64488)

pd - June 5, 2022

md - March 25, 2026

Status - publish

धुणे

ID: 64490
एक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर....‌ [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64490)

pd - June 7, 2022

md - March 25, 2026

Status - publish

धुंधुकारी नसती घरा (सुमंत उवाच – ३८)

ID: 35188
मूल जन्मतःच काही चुकीच्या वाटेवरचे नसते, त्याला मिळणारे संस्कार, शिकवण, घरातले वातावरण हे पूर्णतः तयार करते कोणत्या मार्गावर जायचं ते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुमंत जयंत परचुरे oldsite
(PID -35188)

pd - September 29, 2021

md - February 28, 2026

Status - publish

धुरंधर राजकारणी स. का. पाटील

ID: 86272
फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86272)

pd - June 27, 2022

md - May 7, 2026

Status - publish

धुलिवंदन

ID: 48195
या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-विद्याधर करंदीकर CTBC oldsite
(PID -48195)

pd - October 1, 2023

md - March 16, 2026

Status - publish

धुळ साचते

ID: 102058
धुळ साचते पुस्तकावर,टि.व्ही.वर खिडक्यांवर,दारावर आणि कुलुपावर धुळ करते कब्जा सार्‍यांवर… किती दिवस झालेत माणसांचा घरात नाही वावर घरमालक मस्त गेलाय फिरायला घर सोडून वार्‍यावर…. धुळ पसरते चादर सार्‍या वस्तूवर आणि कुणी आलंच तर ठसे उमटणार [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -102058)

pd - October 25, 2018

md - March 27, 2026

Status - publish

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

ID: 51161
मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -51161)

pd - November 21, 2017

md - March 25, 2026

Status - publish

धुळे जिल्हा

ID: 30859
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध असलेला धुळे जिल्हा हा तेथील शुद्ध दुधासाठी भारतभर प्रसिध्द आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30859)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्याचा इतिहास

ID: 30861
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30861)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ID: 30863
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी. इतके आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30863)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 30865
धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30865)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

ID: 30867
धुळ्यामधून मुंबई - आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ - शिंदखेडा - नंदूरबार - सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30867)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ID: 30869
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी - मराठी विश्वकोशाचे संस्थापक. त्यांची मुख्य ओळख कोशकार, साहित्यिक आणि प्राच्यविद्या पंडित अशी करून देता येईल. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते वीस वर्षे अध्यक्ष होते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30869)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

ID: 30871
लळिंग किल्ला - धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे - मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30871)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 30873
धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30873)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 30875
पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३.९५ लाख हेक्टर कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30875)

pd - June 22, 2015

md - February 21, 2026

Status - publish

धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर

ID: 32517
धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32517)

pd - June 14, 2016

md - May 6, 2026

Status - publish

धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंदिर

ID: 30877
धुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30877)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish