(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

डोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर!

Sanket 
ID: 41483
सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41483)

pd - August 26, 2019

md - March 14, 2026

Status - publish

डोळेझाक (कथा)

ID: 65026
“यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?” [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मुकुंद कर्णिक oldsite
(PID -65026)

pd - December 12, 2022

md - March 25, 2026

Status - publish

डोळ्यांआड

ID: 102210
सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप, माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !! हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो, माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!! सांगते जरा ऐका, नका……!! तुझं तू [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्वेता संकपाळ oldsite
(PID -102210)

pd - December 19, 2018

md - March 27, 2026

Status - publish

डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…

ID: 41485
सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41485)

pd - December 13, 2016

md - March 14, 2026

Status - publish

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

ID: 41487
अलीकडे नोकरदार स्त्रियांमध्ये त्यातही विशेष करून संगणकाशी संबंधित काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामुळे चेहरा थकल्यासारखा दिसतो. पार्टी अथवा समारंभाला जाताना मेकअपच्या साहाय्याने ही वर्तुळे झाकता येत [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. गौरी पाटील oldsite
(PID -41487)

pd - March 3, 2017

md - March 14, 2026

Status - publish

डोळ्यांत अश्रू जमला

ID: 105476
डोळ्यांत अश्रू जमला तरी तो धुळीने तरळला, अस हसत सांगते ती स्त्री च असते.. वेदना विसरुन साऱ्या संसारात साखरेसारखी अलगद अशी विरघळते ती स्त्री च असते.. स्वतःकडे नंतर पण नवरा मुलांचं सार आधी आवर्जून बघते [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-स्वाती ठोंबरे oldsite
(PID -105476)

pd - May 3, 2022

md - March 27, 2026

Status - publish

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

रवींद्र शरद वाळिंबे 
ID: 116400
गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.) [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-रवींद्र शरद वाळिंबे oldsite
(PID -116400)

pd - August 19, 2022

md - April 1, 2026

Status - publish

डोहाळे जेवण

ID: 102066
ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. सुधा मोकाशी oldsite
(PID -102066)

pd - October 24, 2018

md - March 27, 2026

Status - publish

डोॅक्टर क्षीरसागर… एक देवमाणूस

ID: 121180
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन १९८९ साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-रामदास किसन तळपे
(PID -121180)

pd - April 19, 2024

md - April 1, 2026

Status - publish

ड्युब्रॉनिक

ID: 32459
अॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32459)

pd - May 11, 2018

md - May 6, 2026

Status - publish

ड्यूटी ऑफीसर

ID: 24855
पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे " स्टेशन डायरी " मधे नोंद करूनच "रिलीफ ऑफिसर" म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अजित देशमुख oldsite
(PID -24855)

pd - January 6, 2023

md - April 8, 2026

Status - publish

ड्रग्जच्या विळख्यात होस्टेल १

ID: 23985
निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले. दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते. सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?” सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.” दोघेही आंत आले. दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते. थकलेले दिसत होते. यशवंत त्यांना म्हणाले, “बसा जरा आराम करा.” दोघे सोफ्यावर बसले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -23985)

pd - February 2, 2026

md - April 7, 2026

Status - publish

ड्राय ग्रेव्ही

ID: 36508
ग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36508)

pd - February 3, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ड्राय फ्रूट्स कुल्फी

ID: 36506
एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर icecream
(PID -36506)

pd - May 4, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ड्रायफ्रूट कोको लाडू

ID: 36718
ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्‌स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर dryfruit coco ladoo oldsite
(PID -36718)

pd - June 12, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन

ID: 27575
जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27575)

pd - July 27, 2021

md - February 17, 2026

Status - publish

ड्रीम होम

ID: 27577
बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27577)

pd - October 29, 2021

md - February 17, 2026

Status - publish

ड्रीमगर्ल हेमामालिनी

ID: 77674
हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77674)

pd - November 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

ड्रॅक्युलाचा पाहुणा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १९)

ID: 22946
ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली. ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22946)

pd - May 11, 2022

md - January 15, 2026

Status - publish