कोल्ड कॉफी
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राजेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा.
Category:
खाद्ययात्रादूध उकळावे व त्यात वेलची पूड टाकावी. आटवून पाव भाग राहिल्यावर थंड व्हायला ठेवावे. आमरस, मिश्र फळांचा रस व क्रीम व्यवस्थित मिसळावे. कुल्फीच्या साच्यात मिश्रण भरून कुल्फी तयार व्हायला ठेवावी.
Category:
खाद्ययात्रादुधात वेलची टाकून उकळायला ठेवावे. पाव भाग झाल्यावर गॅसवरून उतरून साखर मिसळावी व थंड करावे. थंड दुधात पिवळा रंग, मध, लिंबाचा रस, रंगीत खडीसाखर व मेवा टाकावा.
Category:
खाद्ययात्रादूध आटवून मंद आचेवर ठेवा व एक वाटी साखर टाकून घ्या. थंड फ्रेश क्रीममध्ये १ वाटी साखर घालून फेटून घ्या, एकदम हलकं व्हायला हवं, मग फ्रीजमध्ये ठेवा. ३ ते ४ चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळून मग आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध गॅसवरून काढून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत राहा.
Category:
खाद्ययात्राएका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला.
Category:
खाद्ययात्राएक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.
Category:
खाद्ययात्रादूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा.
Category:
खाद्ययात्राबदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच बदाम पूड आणि साखर घालावी. साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे, ज्यामुळे दूध भांडय़ाच्या तळाला लागणार नाही.
Category:
खाद्ययात्रासॉस बनवण्यासाठी लोणी गरम करा. त्यात कॉर्नफ्लोअर व कोको पावडर मिसळा. थोडं परतून दूध टाका आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. साखर टाकून थंड करा.
Copyright © 2025 | Marathisrushti