ट्वीटर’ चा वाढदिवस
ID: 96247
२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले. [...]
Tags:
27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
pd - March 22, 2022
(PID -96247)
pd - March 22, 2022
md - March 27, 2026
Status - publish