(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जोत्स्ना भोळे यांना आदरांजली

ID: 41
जोत्स्नाबाई या मूळच्या गोव्याच्या. गोव्याच्या मातीतच भ्रूमीत गोव्यातील संगित कला वाढली आहे. इथल्या संगीताला स्वतःची परंपरा व प्राचिनत्व आहे. लहान वयात जोत्स्नाबाई प्रथम बृत्याकडे वळल्या होत्या. नंतर त्या गाण्याकडे वळल्या. खादीम हुसेन खाँ, बशीर खाँ, धम्मन खाँ, इनायत खाँ तसेच वझेबुवाकडे त्यांनी शाखोक्त संगीताचे पध्दतशीर शिक्षण घेतले. त्यांचे पुढचे जीवन मुंबई-पुण्यातच > यतीत झाले. त्या रेडीओसाठी गाणी म्हणू लागल्या. १९३०-३9च्या सुमारास जोत्स्नाबाई लॅमिंगटन रोडला चुनामलेन मधील एका फ्लॅदमधे राहत होत्या. समोरच्या इमारतीत वर्तक राहत होते. तेथे के. नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव भोळे ही मंडळी जमत. यथावकाश केशवराव भोळे जोत्स्नाबाईना भावगीत शिकवायला येऊ लागले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-विद्याधर ठाणेकर
(PID -41)

pd - August 8, 2002

md - October 17, 2025

Status - publish

जोधपूर – दुसरे मोठे वाळवंटी शहर

ID: 30709
राजस्थानमधील जोधपूर हे शहर जयपूरनंतर दुसरे मोठे वाळवंटी शहर आहे. या शहराला सनसिटी आणि ब्लूसिटी नावानेही ओळखले जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B c-image C-मराठीसृष्टी टिम Rajasthan राजस्थान
(PID -30709)

pd - May 26, 2019

md - May 6, 2026

Status - publish

जोर का धक्का जोर से

ID: 115212
महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-चंद्रशेखर टिळक oldsite
(PID -115212)

pd - November 13, 2016

md - April 1, 2026

Status - publish

जोशी (डॉ.) केशव रामराव

ID: 128800
एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते . [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128800)

pd - July 9, 2012

md - May 7, 2026

Status - publish

जोशी काकांची छत्री

ID: 50976
माझं वाक्य ऐकताच काका जोरात ओरडले, ‘अहो हे काय करताय? 100 रुपयाची छत्री मी विकत घेऊ शकत नाही काय? तुम्ही माझा अपमान करताय. कोणीतरी अनवधानाने विसरलेली छत्री, तुम्ही परस्पर माझ्या हातात देताय? मी आलोय माझी, तुमच्या बँकेत विसरलेली, छत्री न्यायला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50976)

pd - December 1, 2022

md - March 25, 2026

Status - publish

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर

Guest Author 
ID: 121103
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ……………., स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा…… त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं……….. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -121103)

pd - June 8, 2017

md - April 1, 2026

Status - publish

जोशीबुवा मासिकवाले

ID: 27511
२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27511)

pd - November 7, 2021

md - February 17, 2026

Status - publish

जोसेफ रडयार्ड किपलिंग

ID: 89034
ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89034)

pd - December 30, 2018

md - May 7, 2026

Status - publish

जोसेफ सिरिल बमफोर्ड – जेसीबीचा निर्माता

ID: 116250
‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं.. साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. इंजिनाचं नाव होतं जेसीबी..हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याची अद्याक्षरं होतं.. शोधकर्त्याचं नाव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -116250)

pd - March 2, 2022

md - April 1, 2026

Status - publish

जोसेफ सिरिल बमफोर्ड (जेसीबी)

ID: 85503
‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं..साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85503)

pd - March 1, 2024

md - May 7, 2026

Status - publish

जोसेफ सिरिल बमफोर्ड (जेसींबी)हे जगातलं पहिलं यंत्र बाजारात लाॅंच झालं

ID: 96498
१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96498)

pd - June 21, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जोहार मायबाप जोहार

ID: 53589
सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते .... ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली .... चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला .... कीर्तन सुरू झालं ... चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं.... तो लहान असतानाच त्याची माय गेली .... पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53589)

pd - September 10, 2018

md - March 25, 2026

Status - publish

ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

ID: 116039
पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-आशुतोष बडवे oldsite
(PID -116039)

pd - July 13, 2020

md - April 1, 2026

Status - publish

ज्ञात अज्ञात पंढरपूर २ – समस्त कलगीवाले थोरली तालिम

ID: 91836
पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे समस्त कलगीवाले थोरली तालिम हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा. पंढरीत गुणवंत मल्लाची खाण होती, आहे त्यांना घडविण्याचे कार्य या तालिमीने केले. [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-आशुतोष बडवे oldsite
(PID -91836)

pd - July 23, 2020

md - March 27, 2026

Status - publish

ज्ञान देणारे सर्वच गुरू

ID: 103698
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -103698)

pd - January 18, 2020

md - March 27, 2026

Status - publish

ज्ञान देणारे सर्वच गुरू

ID: 100251
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले, जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।।१।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण, आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।२।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100251)

pd - August 9, 2016

md - March 27, 2026

Status - publish

ज्ञान देणारे सर्वच गुरू

ID: 101792
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101792)

pd - August 21, 2018

md - March 27, 2026

Status - publish