(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जगदीश माळी

ID: 128528

अनेक कलाकारांना आपल्या कॅमेर्‍याद्वारे ग्लॅमर प्राप्त करून देणारे ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी एका चित्रपटविषयक मासिकापासूनक आपल्या फोटोग्राफीच्या कारकीर्दीला सुरवात केली.अभिनेत्री रेखाचे ते आवडते फोटोग्राफर होते. व त्या केव्हाही आणि कधीपण जगदीश माळी यांच्याकडूनच फोटो काढून घेत असे.जगदीश माळींनी अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओसाठी काम केले होते.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128528)

pd - June 4, 2014

md - May 7, 2026

Status - publish

जगद्विख्यात व्हायोलिनवादक येहुदी मेनुहीन

ID: 85814
येहुदी मेनुहीन यांनी अल्लारखा, रविशंकर यांच्यासह अनेक ऐतिहासिक मैफीली केल्या होत्या. १९६८ साली इस्ट मिट वेस्ट या अल्बम साठी रविशंकर यांच्यासह येहुदी मेनुहीन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85814)

pd - April 22, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

ID: 116118
एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-धनंजय मुकुंद बोरकर oldsite
(PID -116118)

pd - July 11, 2021

md - April 1, 2026

Status - publish

जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

ID: 130996
तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी 'नर्मदे हर हर' हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130996)

pd - June 27, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जगन्नाथ रघुनाथ आजगावकर

ID: 130656
महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला. ‘कवन-कुतूहल’ (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130656)

pd - November 7, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

ID: 63920
आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ. वासंती अनिल गोखले oldsite
(PID -63920)

pd - July 30, 2021

md - March 25, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग १

ID: 115983
भाग १ - गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-धनंजय मुकुंद बोरकर oldsite
(PID -115983)

pd - December 10, 2019

md - April 1, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

ID: 46894
भाग २ - गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -46894)

pd - December 28, 2019

md - March 16, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

ID: 45542
भाग २ - गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -45542)

pd - December 28, 2019

md - May 4, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

ID: 45586
हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -45586)

pd - February 21, 2020

md - May 4, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

ID: 46938
हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -46938)

pd - February 21, 2020

md - March 16, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

ID: 45672
लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -45672)

pd - February 27, 2020

md - May 4, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

ID: 47024
लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-धनंजय मुकुंद बोरकर CTBC oldsite
(PID -47024)

pd - February 27, 2020

md - March 16, 2026

Status - publish

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५

ID: 116001
माते, तुला किती जण शरण येतात याला मर्यादाच नाही, याचे उघड कारण म्हणजे (प्रत्येकाला तू त्याचे) वांछित देतेस. उलटपक्षी, मी (तुला) शपथपूर्वक सांगतो की, माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल स्वभावतःच निस्सीम प्रेम साठलेले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-धनंजय मुकुंद बोरकर oldsite
(PID -116001)

pd - March 13, 2020

md - April 1, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी

ID: 116128
इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -116128)

pd - June 20, 2021

md - April 1, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध खोटारडे !

ID: 113672

बरेच वेळा रस्त्याने जाता-येता कधीतरी असा सिनेमा स्टाईल प्रसंग बघण्याची वेळ येते की एकीकडे मस्त सुदृढ शरीराने उंचापुरा सशक्त आणि एक एकदम फाटका माणूस रत्यात काही कारणावरून भांडत असतात पण फाटका माणूस असाकाही अविर्भाव आणतो, शर्टाच्या बाह्या सरसावीत, एक दोन शेल्कीतल्या शिव्या हासडून असाकाही त्याच्या अंगावर धावून जातो की सशक्त माणूस शेपूट घालून पळून जातो. 
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113672)

pd - July 17, 2013

md - March 31, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

ID: 89175
स्टीफन हॉकिंग यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इसाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89175)

pd - January 8, 2019

md - May 7, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

ID: 75818
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75818)

pd - January 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

ID: 88665
जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी जन्म राजस्थान मधील उदयपुर येथे झाला. उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88665)

pd - October 30, 2019

md - May 7, 2026

Status - publish

जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

ID: 77988
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. त्यांचा जन्म ८ डिसेंबर [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77988)

pd - December 8, 2017

md - May 7, 2026

Status - publish