(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)

ID: 22934
हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत "रद्दी" पासून "अत्त्युत्तम" पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22934)

pd - April 3, 2022

md - January 15, 2026

Status - publish

घोरणे

ID: 41277
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41277)

pd - January 5, 2017

md - March 14, 2026

Status - publish

घोल (पानशेत) ते कोकणदिवा … पुन्हा चालतच..

ID: 101105
पानशेत धरणाचं बॅंकवॉटर जिथे संपतं तिथून साधारण तीन-चार किलोमीटर वर एक अतिशय अवघड घाट आहे. पानशेतनी खरच तळ गाठला होता. कोरडं जलाशयाच पात्र खरच आघात करणारं आहे. पण या प्रचंड जलाशयाचा ज्या झऱ्यातून उगम होतो, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मुकुल रणभोर oldsite
(PID -101105)

pd - May 28, 2017

md - March 27, 2026

Status - publish

घोषणा

ID: 97511
स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वतंत्र-भारत सत्तरीचा अन् मीही सत्तरीचा दोघांचें वय एकच . १ मी म्हातारा झालो पण देशाचें लोकतंत्र अजून बाल्यावस्थेतच आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात सत्तर वर्षें ती काय ! २ माझ्यासारख्या अनेकांना हा देश पुरून उरेल. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-सुभाष नाईक oldsite
(PID -97511)

pd - August 15, 2017

md - March 27, 2026

Status - publish

घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !

ID: 92118
स्त्रीयांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात. घ्या हातात सुया [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -92118)

pd - October 18, 2016

md - March 27, 2026

Status - publish

चं म त ग ! टेक्निक !

ID: 121009
“अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !” “एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री चढून एकदम घरात नाही नां आलात ?” “काहीतरीच काय तुझं ? मला [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-02-A-CTBD c-oldsite
(PID -121009)

pd - January 26, 2022

md - April 1, 2026

Status - publish

चकली

ballawacharya 
ID: 20999
साहित्य – १ कप तांदळाचे पीठ अर्धा कप बेसन २ चमचे लोणी १ चमचा तेल १ चमचा तिखट मीठ तळणासाठी तेल कृती – सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: Batch-01 C-## C-ballawacharya
(PID -20999)

pd - April 30, 2016

md - March 12, 2026

Status - publish

चकली कुठे बिघडते?

ID: 37438
चकली उत्तम होण्यासाठी प्रथम भाजणी उत्तम व्हावी लागते. तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ या सर्व गोष्टी धुवून मग भाजायच्या असतात. चकलीची भाजणी जास्त भाजायची नसते. सर्व धान्यं भाजून झाली की त्यात धने व जिरे [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37438)

pd - April 17, 2017

md - May 12, 2026

Status - publish

चकाकणारा बाह्यग्रह

ID: 17282
आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17282)

pd - July 12, 2023

md - October 17, 2025

Status - publish

चकीत’ करणारी नाती !

ID: 58418
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं - जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58418)

pd - May 5, 2022

md - March 25, 2026

Status - publish

चकीत’ करणारी नाती !

ID: 58067
"रामप्रसाद की तेरहवीं" पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर " पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला "तेच तेच " सांगणे, तोंडाला पदर धरून. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58067)

pd - May 13, 2021

md - March 25, 2026

Status - publish

चकोल्या

ID: 37722
साहित्य:-चकोल्यांसाठी. १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ, १/२ टिस्पून मिठ, १ टिस्पून तेल, आमटीसाठी. १/२ कप तूर डाळ. फोडणीसाठी: १ टिस्पून तूप, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर chakolya oldsite
(PID -37722)

pd - August 11, 2018

md - May 12, 2026

Status - publish

चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत

Sanket 
ID: 41279
मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41279)

pd - August 18, 2019

md - March 14, 2026

Status - publish

चक्र

ID: 97554
मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरी ।।१।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरी । आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची बने भाकरी ।।२।। [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -97554)

pd - September 17, 2018

md - March 27, 2026

Status - publish

चक्र

ID: 97445
मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरती ।। एके काळी हेच जनावर । जगले इतर जीवांवरती ।। आज गमवूनी प्राण आपला । तोच दुजाची भाकरी बनती [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -97445)

pd - October 8, 2016

md - March 27, 2026

Status - publish

चक्र

ID: 97784
मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरती ।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरती । आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची भाकरी बनती । [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -97784)

pd - April 3, 2020

md - March 27, 2026

Status - publish

चक्र ऋतुंचे

ID: 60930
जगायचे ते जगले नाही काही राहीले श्वासही भगवंताचे नाही काही आपुले जन्म, मृत्यु प्रवास ते भ्रमणही आपुले बाहुले, कळसूत्रीचे चक्र ऋतुंचे चालले दशदिशा भारलेल्या नेत्री दृष्टांत रंगलेले भोगणेच संचिताचे या जन्मी लाभलेले पसरूनी दोन्ही बाहु [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60930)

pd - August 25, 2022

md - March 27, 2026

Status - publish

चक्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची ४१ वर्षे

ID: 105442
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-संजीव वेलणकर oldsite
(PID -105442)

pd - April 17, 2022

md - March 27, 2026

Status - publish

चक्र’ – कादंबरी ते चित्रपट

ID: 50854
मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या 'चक्र' या कादंबरीवरुन १९८१ साली 'चक्र' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी 'आत्मचरित्राऐवजी' या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-सुरेश नावडकर oldsite
(PID -50854)

pd - January 23, 2023

md - March 25, 2026

Status - publish